Google+ Followers

Sunday, 13 January 2013

शिवरथ यात्रेची नियोजन पत्रिका - किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड मार्गातील शिवरथ याञा ' वर्षे : ३


शिवरथ यात्रेची नियोजन पत्रिका - किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड मार्गातील शिवरथ याञा ' वर्षे : ३ ( तिसरे ). तयार रहा मावळयानों...... छञपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा 'शिवनेरी ते रायगड' ( ३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०१३. ) कमी करा आता उत्सव जञा, सुरु झाली आहे शिवरथ याञा. मरगळलेल्या मराठी मानसिकतेला हीच योग्य माञा । शिवरथ याञा, शिवरथ याञा || शिवरथयात्रे दरम्यान सर्व नियोजित स्थळ, प्रसिद्ध इतिहास कारांची व्याख्याने, शिवकालीन मर्दानी प्रात्यक्षिके, शाहिरी पथक, ढोल ताशा पथक यांची सविस्तर माहिती दिली आहे. शिवरथ यात्रेची नियोजन पत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. पत्रिका मोठी असल्याने डाउनलोड करून वाचावी. http://sahyadripratishthan.com/ShivRath-Yatra-2013.jpg !! जय शिवराय !! जय गडकोट !! जय सह्याद्री !! जय शिवरथ यात्रा
!

No comments:

Post a Comment