Google+ Followers

Sunday, 13 January 2013

Ashach Eka Betavar upcoming marathi film photos

Ashach Eka Betavar upcoming marathi film photos
मल्टिस्टारर , खुर्चीला खिळवून ठेवणारा, सस्पेन्स थ्रिलर लवकरच आपल्या भेटीला.
"अशाच एका बेटावर..."
Starring - Sanjay Narvekar, Ankush Chaudhari, Madhura Velankar-Satam, Sai Tamhankar, Sanjay Mone, yatin Karyekar, Mangesh Desai, Sharad Ponkshe, Kamalesh Sawant, Punam Jadhav Directed By - Sanjay Hinge Screenplay By - Sanjay Pawar, Chintan Mokashi Produced By - Leena Bala Nandgaonkar, Divakar Sawant, Javed Pathan हा चित्रपट एका सस्पेन्स थ्रिलर कथानकावर बेतलेला आहे. आठ वेगवेगळ्या व्यक्तीरेखांना एका सुनसान बेटावर बोलावलं जाते आणि त्यानंतर सुरु होणारी हत्याची साखळी त्या प्रत्येकालाच पेचात टाकते. मृत्यूचे वाढत जाणारे गूढ प्रत्येकावरच संशय घेते. खऱ्या गुन्हेगाराचा शोध नेमका कसा लागतो. ह्याचे लक्षवेधी चित्रण म्हणजे हा चित्रपट.

No comments:

Post a Comment