Google+ Followers

Sunday, 13 January 2013

पुणे बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक


पुण्यातील जंगली महाराज रोडवर झालेल्या स्फोटप्रकरणी एका प्रमुख संशयिताला दहशतवाद विरोधी पथकाने पकडले असून त्याला थोड्याच वेळात मोक्का कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अहमदनगर येथून पकडण्यात आलेल्या या संशयिताचे नाव बंटी जहागीरदार आहे, असे सांगण्यात येते. watch full news -http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18015764.cms

No comments:

Post a Comment