तुम्हाला माहित आहे गूगल नाव कस पडल? Larry Page ने कॉलेज मध्ये असताना एक
कॉम्पुटर प्रोजेक्ट बनवला तो एका कंपनीला इतका आवडला कि त्यांनी तो विकत
घेतला ... पण कंपनी एखाद्या व्यक्तीकडून प्रोजेक्ट खरेदी करू शकत नाही हा
रूल कंपनीने त्याला सांगितला व बँकेत तुमच्या कंपनीच्या नावाने account
खोला आणि मग आम्ही त्या नावाने चेक काढू असे सांगितले .... Larry Page ला
नावच सुचेना त्यांनी विचार केला कि हे लाखो करोडो लोकांसाठी आपण काम कराव
त्यांनी नाव ठेवल "Googol" त्याचा त्याचा अर्थ "1 followed by 100 zeros - 10000000000,0000000000,0000000000,0000000000,0000000000,
0000000000,0000000000,0000000000,0000000000,0000000000." पण हे नाव त्या कंपनीला समजलाच नाही ... आणि स्पेलिंग मिस्टेक झाली त्यांनी चेक वर नाव लिहल " google "...
Larry Page ने कंपनीला सांगितल कि हे नाव google नसून googol अस आहे ... त्यावर कंपनी म्हणाली कि आता चेक तयार झाला आहे नाव चेंज करायला बराच वेळ लागेल त्यापेक्षा तुम्ही googol ह्याच नावाने दुसर account ओपन करा ... आणि Larry Page ला नाव ठेवाव लागल google ... मग आहेना हि भन्नाट स्टोरी एका जबरदस्त कंपनीची ... स्पेलिंग मिस्टेक ची गम्मत

No comments:
Post a Comment