anand abhyankar and akshay pendse death in accident at pune mumbai high way
पुणे- लोकप्रिय अभिनेते आनंद अभ्यंकर यांचे पुणे- मुंबई एक्स्प्रेस हाय वे वर अपघाती निधन झाले. उर्से टोलनाक्याजवळ मध्यरात्री ही दुर्घटना घडली. या अपघातात अभिनेते अक्षय पेंडसे आणि आणि त्यांचा दोन वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला. एका कार्यक्रमाचे चित्रकरण झाल्यानंतर ते पुण्याहून मुंबईकडे जात होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्यांचा मुलगा मारुती व्हॅगनार कारमधून मुंबईला जात होते. उर्से टोलनाक्याजवळ मुंबईच्या दिशेने येणारा भरधाव टेम्पो डिव्हायडर तोडून व्हॅगनार कारवर आदळली. या भीषण अपघातात अक्षय पेंडसे यांचा जागेवरच मृत्यू झाला. आनंद अभ्यंकर, पेंडसें यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच उपचार सुरू असताना अभ्यंकर आणि पेंडसेंच्या मुलाचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेमुळे मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. 'झी मराठी' या टीव्ही चॅनेलवर सुरू असलेल्या 'मला सासू हवी' या मालिकेत आनंद अभ्यंकर यांनी वडिलांची तर अक्षय पेंडसे यांनी मुलाची भूमिका साकारली होती.
article by - divya marathi divyamarathi.com

very sad n unfortunate shrandjali
ReplyDeletevery sad ...
ReplyDeletevery bad n sad.
ReplyDeletedhakkadayak batami amhi tyanchya natevikachya dukhat sabhagi ahot
ReplyDeletevery sad....................
ReplyDeletewe hv lost two good ppl..........
ReplyDelete