Google+ Followers

Friday, 7 December 2012

Zee Marathi Radha Hee Baawri new marathi serial

Zee Marathi Radha Hee Baawri new marathi serial
असं म्हणतात, प्रत्येक स्त्रीमध्ये एक आई दडलेली असते. तशीच प्रत्येक स्त्रीमध्ये एक राधा दडलेली असते. राधा म्हणजे भाबड्या, निरागस, निरपेक्ष प्रेमाचं प्रतीक ! आपल्या प्रत्येकीच्या मनात दडलेली हीच राधा आता झी मराठीवर येतेय एका नव्या मालिकेतून– या मालिकेचं नाव आहे राधा ही बावरी – तेव्हा, पाहायला विसरू नका, राधा ही बावरी - २४ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता – फक्त आपल्या झी मराठीवर...

No comments:

Post a Comment