Google+ Followers

Friday, 21 December 2012

"Fekamfaak" upcoming marathi comedy movie cast with photos

"Fekamfaak" upcoming marathi comedy movie cast with photos
Release Date - January 2013
Star cast - bharat jadhav, ruchita jadhav, viju khote, akshaya gurav, sanjivani jadhav, vijay chavan, mangesh desai
director - dayanand rajan
writer - dayanand rajan
produced by- Me Fac productionचाळीतल्या आपल्या घरात एक बहिण आणि आईवडिलांसोबत गोपीचं समाधानकारक आयुष्य सुरु आहे... घरोघरी जाऊन सेल्समनचा व्यवसाय करणाऱ्या गोपीला त्याचीच प्रतिस्पर्धी स्नेहा भेटते आणि मग सुरु होतो एक उंदरा-मांजरीचा पाठशिवणीचा खेळ... दरम्यान त्यांच्या आनंदी आयुष्यात अशा काही घटना घडत जातात त्यामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते... आणि सुरु होतो नवा डाव...

'फेकमफाक' करणाऱ्या गोपीच्या आयुष्यात नेमकं काय घडतं, स्नेहा त्या प्रकरणात कशी गुंतत जाते, गोपीच्या कुटुंबियांच नेमकं काय होतं आणि गोपी या सगळ्यातून स्वताची सुटका कशी करून घेतो याचा सुरस प्रवास पहायचा असेल तर 'फेकमफाक' रिलीज झाल्यावर चित्रपटगृहाला भेट द्यायलाच हवी...

No comments:

Post a Comment