Google+ Followers

Sunday, 9 December 2012

कतरिना कैफ करणार कोंबडी पाळली मराठी गाण्यावर नाच तेही नववारी साडीत

मराठी रसिक प्रेक्षकांसाठी खुशखबर !!!
कतरिना कैफने मागील वर्षी शिलाची जवानी मराठी रिमिकस गाण्यावर नाचून सर्वाना अचंबित केलं .
आता आणखीन एकदा कतरिना स्टiर अवार्ड मध्ये असाच सुखद धक्का देणार आहे ... ती नाचणार आहे आपल्या ओरीजनल जितेंद्र जोशी यांनी लिहलेल्या "कोंबडी पाळली" ह्या गाण्यावर ..... आणि तेही नववारी साडीत :)
watch real video katrina dance ....song sheela ki jawani in marathi style 

No comments:

Post a Comment