Google+ Followers

Monday, 5 November 2012

निखील राजेशिर्के "दिल्या घरी तू सुखी राहा" मालिकेत येतायेत

निखील राजेशिर्के लवकरच आल्याला दिल्या घरी तू सुखी राहा मध्ये पाहायला मिळणार. यापूर्वी निखील आपल्याला अग्निहोत्र आणि एक मोहोर अबोल ह्या मालिकेत दिसला. त्याने अग्निहोत्र या मालिकेतून घेतलेली जोरदार एन्ट्री त्याच्या अभिनयाची साक्ष देणारी ठरली. दिल्या घरी तू सुखी राहा मध्ये आता त्याला साजेसा रोल मिळालाय . चला तर पाहूयात नक्की काय होणार ह्या मालिकेत पाहूयात दिल्या घरी तू सुखी राहा फक्त झी मराठीवर...

No comments:

Post a Comment