Google+ Followers

Wednesday, 1 August 2012

pune bomb blast on jangli maharaj road jm today 1-8-2012 photos

पुणे :शहरात कमी तीव्रतेचे तीन स्फोट झाल्याची माहिती बालगंधर्वजवळ झालेल्या स्फोटात एक जण जखमी सर्व स्फोटाची तीव्रता कमी असल्याची माहिती पुण्यातील जंगली महाराजरोड म्हणजेच जेएम रोडवरील घटना मॅकडोनल्ड, बालगंधर्व आणि देना बँकेसमोर कमी तीव्रतेचे स्फोट एटीएस टीम घटनास्थळी दाखल पुण्यातील गजबजलेल्या ठिकाणी स्फोट स्फोटाची तीव्रता एवढी कमी होती की, गर्दीतल्या लोकांनाही आवाज ऐकू गेलेला नाही.

No comments:

Post a Comment