Google+ Followers

Monday, 13 August 2012

मनसेच्या दणक्यानंतर मल्टिप्लेक्स चालक नमले "भारतीय" हा मराठी चित्रपट प्राइम टाईम मध्ये दाखविणार.

मनसेच्या दणक्यानंतर मल्टिप्लेक्स चालक नमले. "भारतीय" हा मराठी चित्रपट प्राइम टाईम मध्ये दाखविणार.. मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष श्री अमेय खोपकर आणि सौ शालिनीताई ठाकरे यांनी 'भारतीय' सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या सिनेमागृहात प्रदर्शित करण्यासाठी पी व्ही आर थिएटर ला केलेले निवेदन.मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष श्री अमेय खोपकर आणि सौ शालिनीताई ठाकरे यांनी सदर लेखी अर्ज केल्यावर पी व्ही आर थिएटरवाल्यांनी 'भारतीय' सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या सिनेमागृहात प्रदर्शित करण्याची लेखी मंजुरी दिली आहे. आंदोलन फत्ते!!!


 actress meeta sawarkar with actor jitendra joshi MNS CKS's Andolan, representing Team 'Bhartiya'
 Actor, Director & Producer Mahesh Kothare supporting MNS CKS's Andolan
 Actor Makrand Anaspure supporting the MNS CKS's Andolan sharing his views with media

No comments:

Post a Comment