Google+ Followers

Monday, 1 October 2012

Rang maza vegla marathi tv serial on saam marathi

Rang maza vegla marathi tv serial on saam marathi

cast - तन्वी पालव {गार्गी}, शशांक केतकर {समीर}, शशिकांत गंधे {मधुकर राव} आणि इतर...

गार्गी...अमेरिकेत जन्मलेली आणि वाढलेली मराठी मुलगी...तब्बल 18 वर्षांनंतर गार्गी पहिल्यांदाच भारतात येते...आई-वडिलांसह...इथली संस्कृती, समाज समजावून घेते...आजी-आजोबांचा सहवास अनुभवते...कुटुंबावर संकट कोसळतं, तेव्हा ठाम उभी राहते...'रंग माझा वेगळा' म्हणजे प्रसन्न गार्गीचा लोभस प्रवास...
No comments:

Post a Comment