Google+ Followers

Thursday, 12 April 2012

"Eka Lagnachi Dusri Gosht" tv serial on zee marathi photos

"Eka Lagnachi Dusri Gosht" tv serial on zee marathi photos


2 comments:

 1. आधीच मी हे सांगू इच्छितो की हे माझे स्वतःचे मत आहे. "एका लग्नाची दुसरी गोष्ट" हि आतापर्यंतची माझी सर्वात आवडलेली (हृदयस्पर्शी) मालिका आहे. "मुंबई पुणे मुंबई" नंतर सतीश बारवाडे यांनी परत एकदा सर्वाची मने जिंकली आहेत. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे याचे "कथानक" .....सोज्वळ, नाजूक पण वास्तवाला धरून.... याबद्दल श्रीरंग गोडबोले यांचे कौतुक वाटते.... मालिकेतील सारेच पात्र अगदी हिऱ्यासारखे वेचले आहेत. त्या सर्वाचा अभिनय तर अफलातून आहे. "राधा- घनश्याम " हि जोडी तर सर्वांच्या पसंतीलाच उतरली आहे. माझी तर हे favourite जोडी आहे. मुक्ता आणि स्वप्नील यांना TV वर बघायला आम्हाला नेहमीच आवडेल.... सतीश बारवाडे आणि त्यांच्या या साऱ्या team चे आभार आणि धन्यवाद !!! या पुढेही आम्हाला असेच हसवत entertain करत रहा, हीच एक नम्र विनंती...................................... कळावे
  आपली रोजची न चुकता मालिका बघणारा एक
  crazy fan...
  vishal m...

  plz rpl for acknowledgement on my email id..

  ReplyDelete
 2. Mala Hi malika khup avadte ani Swapnil ani Mukta chi jodi tar apratim ahe w tyanchi ji chemistry tar khare khupach sure ahe ani dokhancya familly member tar a pratim ahe especally kuhu i like this serial very much..

  ReplyDelete